घरकुल योजना 2023 | या नागरिकांना घर बांधण्यासाठी मिळणार 2 लाख रुपये; इथे पहा GR शासन निर्णय, अर्ज नमूना आणि योजनेचा लाभ घ्या..!

Sabari Adivasi Gharkul Yojana Maharashtra Application Form : सर्वांना नमस्कार, आदिवासी उपयोजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वत:ची घरे नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक, कुडा मातीच्या घरात, झोपडयांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवारात राहतात अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी … 𝐑𝐞𝐚𝐝 𝐌𝐨𝐫𝐞 ☞