Cochin Shipyard Bharti 2023 : कोचीन शीपयार्ड अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन भरती आली ! 4थी, 10वी पास उमेदवारांना अर्ज करता येणार

Cochin Shipyard Bharti 2023 : कोचीन शिपयार्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरू झालेली असून याची अधिकृत जाहिरात नुकतीच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जाहिरातीत नमूद पदासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 21 ऑक्टोबर … 𝐑𝐞𝐚𝐝 𝐌𝐨𝐫𝐞 ☞