PCMC Bharti 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; आत्ताच करा तुमचा अर्ज, पदवीधारक उमेदवारांना संधी!

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) अंतर्गत “कनिष्ठ निवासी, वैद्यकिय अधिकारी सी.एम.ओ, वैद्यकिय अधिकारी शिफ्ट ड्युटी, वैद्यकिय अधिकारी बी.टी.ओ” पदांच्या एकूण 64 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, … 𝐑𝐞𝐚𝐝 𝐌𝐨𝐫𝐞 ☞